*गांधीजिंच्या स्वप्नातला भारत* ------------------------------------- भारत आज प्रत्येक क्षेत्रांत आघाडीवर असलेल्या प्रमुख देशातील एकमेव स्पर्धक देश म्हणून जगात *भारताची* ओळख आहे. औद्योगिक क्षेत्रा पासुन ते क्रिडा क्षेत्रापर्यत भारताने जगात आपली मान उंचवलेली आहेत, अलीकडे तर संरक्षण क्षेत्रातील देखील अत्याधुनिक शस्रे खरेदीच्या माध्यमातून स्वतः चे संरक्षण करण्याचे सामर्थ्य असल्यानचे सिध्द झाले, त्याच बरोबर संरक्षण क्षेत्रातील यशस्वी अणु चाचण्याने जगात भारताचे प्राबल्य अधिक वाढल्याने," *हम भी किसिके कम नही"* याचा भारताने जगाला संदेश दिला. हि प्रत्येक भारतीया साठी अभिमानाची बाब आहे. 1962 साली भारतावर चिन ने युध्द छेडले अपुर्ण सैन्य आणि संरक्षण सामुग्री परिणामातुन भारताला हार खावी लागली, यावर राष्ट्र पिता महात्मा गांधीनी आपले विचार प्रकट केले "भारताला भविष्यात बलशाही बनवायचे असेल तर देश स्वयंपूर्ण असावा त्या साठी *स्वदेशीचा नारा*" हा मंत्र प्रत्येक भारतीयांनी अंगिकारला हवा " असे त्यांचे मत होते. आज त्यांच्याच विचारातून आज देशाचे पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदींनी अलीकडेच Make in india मेक इंन इंडिया या माध्यमातून स्वदेशीचा नारा लावला. भारतात बनवा आणि विका या परिणामातुन देश स्वयंपुर्ण होत आहेत, याचा लाभ अनेक स्थानिक उद्योजकांना मिळाला. आणि मिळत आहे... आज म. गांधीच्या या विचाराच्या मंत्रा नेच आज देशाला बळकटी आली, परिणामी आज भारताला प्रगत राष्ट्राच्या पंगतीत स्थान मिळाले, स्थानिक उत्पादक आणि त्याचे उत्पादनाने स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या, देशातील बेरोजगार संख्या कमी होऊन देशातील अर्थ व्यवस्था मजबूत होत आहे. या स्वदेशी तंत्रज्ञानाच्या विकासातुनच आज आपण शेजारच्या दु:मन राष्ट्र चिन शी सामना युध्द/ करण्यास आपल्यात सामर्थ्य आहेत, मोदी जींनी म. गांधीजीचे विचार आमलात आणून आज भारत देशाची दिसणारी भरभराट हिच आपल्या राष्ट्राची आज खरी प्रगती आहे ..... प्रा. रवि अंभोरे औरंगाबाद ( *आज महात्मा गांधीजी यांच्या 151 जयंती निमित्ताने*)
No comments:
Post a Comment