विद्यानिकेतन हायस्कूल मध्ये क्रीडा दिन उत्साहात साजरा.....क्रीडा विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या रॅलीत हायस्कूलचे विदयार्थी सहभागी होऊन मुख्याध्यापक श्री रवी अंभोरे यांनी क्रीडा रॅलीचे स्वागत करून मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन केले व संतोष गाडेकर,वैभव कुलकर्णी,रोहिदास डकले यांच्यासोबत विद्यार्थ्यांचा मोठा उत्साह दिसला त्यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी तांदळे सरांनी माहिती देऊन विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment