🤝 _*फ्रेंडशिप डे मागची कहाणी वाचून थक्क व्हाल !*_
👉 पहिल्या महायुद्धांनंतर जगभरात लोकांमध्ये काही लोकांबबात, देशांबाबत द्वेष, मत्सर, शत्रुत्व आणि असंतोषाची भावना होती. यामुळे जगभरात एक नकारात्मक भावना वाढत होती. ही नकरात्मकता कमी करण्यासाठी अमेरिकेमध्ये 1935 सालापासून सरकारने 'फ्रेंडशिप डे' साजरा करण्यास सुरूवात केली. साधारणपणे रविवारी सार्यांनाच सुट्टी असते. यादिवशी लोकं एकत्र जमून हा दिवस साजरा करू शकतात म्हणून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी 'फ्रेंडशीप डे' साजरा केला जातो.
👉 *फ्रेंडशीप डे मागील खास कहाणी*
1935 साली अमेरिकेत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी सरकारने एका निर्दोष व्यक्तीचा जीव घेतला. त्या व्यक्तीच्या मित्राने त्यांच्या मैत्रीच्या आठवणीत आत्महत्या केली. याप्रसंगानंतर हा दिवस 'इंटरनॅशनल फ्रेडशीप डे' म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव अमेरिकन सरकारसमोर ठेवण्यात आला. सरकारने हा प्रस्ताव तब्बल 21 वर्षांनी म्हणजे 1958 साली मंजूर केला.
- म्हणून माझ्या या छोट्याशा आयुष्याला कळत नकळत आकार देणार्या व आयुष्य
किती सुंदर आहे हे ज्यांच्या सहवासाने समजले
अशा सर्व सोबत असलेले
व अंतराने दुर पण मनाच्या जवळ असलेल्या
माझ्या मित्रांना
" जागतिक मैत्री दिनाच्या " हार्दिक शुभेच्छा !!!!
मैत्री म्हणजे.......खांद्यावर हात...!
मैत्री म्हणजे.......सदैव साथ...!
मैत्री म्हणजे.......वाट पाहणे...!
मैत्री म्हणजे.......सोबत राहणे...!
मैत्री म्हणजे.......समजवणे...!
मैत्री म्हणजे.......समजुन घेणे...!
मैत्री म्हणजे.......विश्वास ठेवणे...!
मैत्री म्हणजे.......विश्वास जपणे...!
मैत्री म्हणजे.......काळजी घेणे...!
मैत्री म्हणजे.......काळजी करणे...!
मैत्री म्हणजे........एकत्र फिरायला जाणे...!
मैत्री म्हणजे........एकत्र खाणे...!
मैत्री म्हणजे........सल्ले घेणे...!
मैत्री म्हणजे........मार्ग देणे...!
मैत्री म्हणजे........कधी राग...!
मैत्री म्हणजे........कधी शांत...!
मैत्री म्हणजे........कधी खरी ...!
मैत्री म्हणजे........कधी खोटी...!
मैत्री म्हणजे.........जीवनाचा आधार...!
मैत्री म्हणजे.........जीवनातील प्रवास...!
मैत्री म्हणजे........लिहावं तेवढं कमी...!
मैत्री म्हणजे........सुख आणि दुःखात साथीची हमी...!
मैत्री म्हणजेच अमुल्य
भेटवस्तू.....!!!!

No comments:
Post a Comment